City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited
New Towns - (Government of Maharashtra Undertaking)

NEWS/NOTIFICATIONS/DOWNLOADS

News & Notifications

 • सफाई कामगारां बरोबर चहापाणी

  सिडकोचे मुख्यप्रशासक श्री.सुनील केंद्रेकर ह्यांनी गुरुवारी वाळूज महानगर मधील घनकचरा व्यवस्थापण उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.
  More details

 • कचऱ्यापासून खत

  सिडकोने वाळूज महानगरात 'डोअर टू डोअर' संकलित केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पातून दरमहा पंधरा टन सेंद्रीय खत तयार होणार आहे.
  More details

 • प्लास्टिक वर जनतेनेच कड़वटपणे बहिष्कार घालावा- केंद्रेकर

  "मेंटल सेटअप"बदलणे आवश्यक
  More details

 • Mission Green & Clean Waluj Mahanger

  सिडको प्रशासनाच्या 'ग्रीन अँड क्लिन वाळूज महानगर ' या महत्वाकांक्षी प्रकल्पा अंतर्गत यावर्षी वाळूज परिसरात लोकसहभागातून १५ ते २० हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
  More details

 • आम्ही वारकरी स्वच्छतेचे !

  सिडको प्रशासनाच्या Green and Clean Waluj Mahanagar या महात्वाकांशी उपक्रमाचा एक भाग म्हणून आषाढी एकादशी निमित्त बाबा पेट्रोल पंप ते छोटा पंढरपूर या मार्गावर दिवसभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
  More details

 • सिडकोने भाडेतत्वावर दिलेल्या भूखंडाच्या बाबतीत भाडेपट्टा करारनामा नोंदणीकृत करणे तसेच अविकसित खुल्या भूखंडाचे हस्तांतरण करण्यास मान्यता देणे बाबत


  More details